आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : तुम्ही मोबाईलच्या आहारी गेला आहात का? मग हे नक्की वाचा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर तुमचा मोबाइल फोन बोर्डरूम/महाविद्यालयातील वर्गापासून ते बेडरूमपर्यंत एवढेच नाही तर बाथरूमपर्यंत सोबत राहत असेल तर तुम्ही आपल्या मोबाईल फोनचा अतिवापर करणे टाळावे. जगभरात झालेल्या संशोधनातून मोबाइल फोनवर अवलंबून राहण्याला गंभीर समस्या म्हटले आहे. याबाबत ब्रिटन येथे नुकतेच संशोधन झाले आहे.