आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळ्यातील हे 10 फोटो तुम्‍हाला आठवण करुन देतील तुमच्‍या बालपणाची

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- राज्‍यात मान्‍सूनच्‍या पावसाचे आगमन झाले आहे. पाऊस जसा चातकाला प्राणाहून प्रिय तसा आपल्‍यालाही. पावसाचा आनंद घेण्‍याच्‍या त-हा ज्‍याच्‍या त्‍याच्‍या वेगवेगळ्या आहेत. लहान मुलं कशाचीही पर्वा न करता मनसोक्‍त पावसात भिजतात. तरुणाईला मित्र मैत्रिणींसोबत बाईकवर रपेट मारायला अधिक पसंत असते. तर, मोठ्यांना पावसात भिजावं वाटलं. पण प्‍लेटभर कुरकुरीत भजी आणि कपभर उकडता चहावरही ते समाधान मानतात. छत्री बंद करुन पाण्‍यात मनसोक्‍त भिजणारे चिमुकले शाळकरी मुलं-मुली पाहिल्‍यावर मोठ्यांनाही आपले बालपण सहज आठवते. या संग्रहात आम्‍ही आपल्‍याला असेच काही फोटो दाखवणार आहोत.
पुढील स्‍लाइड्सवरील फोटो पाहून आपल्‍याला आठवेल बालपण..
बातम्या आणखी आहेत...