आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्यांच्या छायाचित्रांमध्ये होता जिंवतपणा ; त्या जोरावर कमावले त्यांनी जगभर नाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका छायाचित्रातून लाखो शब्द बाहेर पडत असतात मग ते प्राण्यांचे असो वा माणसाचे. जगात अशी बरीच छायाचित्रे आहेत ज्यांना बघितले की आपल्या तोंडातून व्हा..या शव्दाशिवाय दुसरे काही निघूच शकत नाही.
आज आम्ही तुम्हाला सोशल मीडियावर सर्वात जास्त धूम करणा-या आणि जगभरातील नामांकित वर्तमान पत्रांमध्ये वेगळे स्थान निर्माण केलेल्या छायाचित्रकार एल्के वोगेल्स यांच्या काही निवडक छायाचित्रांची झलक दाखवणार आहोत.
कोण आहेत एल्के -
एल्के वोगेल्सेग हे जर्मन छायाचित्रकार आहेत. सध्या कलाकारांमध्ये एल्केच्या छायाचित्रांवर विशेष चर्चा होताना दिसत आहे. एल्केचे प्रत्येक छायाचित्र इतके विलोभनिय असते की पाहणा-यांची नजर त्यांच्या छायाचित्रांवरून बाजूला होवूच शकत नाही. एल्केचे प्रत्येक छायाचित्र मग ते माणसाचे असो वा प्राण्यांचे ते जिंवत असल्याचाच भास होतो.
पुढील स्लाइडवर पाहा एल्केची आणखीन काही छायाचित्रे....