आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदर्स डे विशेष: नेहमी अशीच राहील आई!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लहानपणी आपण जेव्हा हसतो तेव्हा ओठांवर, दप्तर उचलतो तेव्हा पाठीवर, रडतो तेव्हा जेथे आसवे ओघळतात तेथे गालांवर आईच असते... आणि लग्न होते तेव्हा दारात, जीवनातील संघर्षात थकताना पावलोपावली समाधानाची सावली आईच असते. युगे बदलतात, ठिकाणे बदलतात, लोक बदलतात, सर्व काही बदलते. कधीच बदलत नाही ती फक्त आईच असते.