आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अगदी स्वर्गासम आहे ही जागा, अमिताभही झाले होते रोमॅन्टीक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुन्नार हे केरळमधील अत्यंत सुंदर हिलस्टेशन आहे. केरळमधील इडुक्की जिल्ह्यात मुन्नार 1600 फुट उंचिवर आहे. येथील निसर्ग सौंदर्यामुळे याला देवाचा देशही म्हटले जाते. देश-विदेशातील पर्यटक येथे येत असतात. मुथिरपुझा, नल्लथन्नी आणि कुंडल या पर्वतरांगांवर मुन्नार हिलस्टिशन आहे.
बॉलिवूडमधील वादग्रस्त चित्रपट "निशब्द"चे (2007) शुटिंग मुन्नार येथे झाले. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या या चित्रपटाचे शुटिंग केवळ 20 दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आले होते. विशेष म्हणजे या चित्रपटाचे अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जिया खान यांच्यात अनेक हॉटसिन चित्रित करण्यात आले होते.
पुढील स्लाईडवर वाचा मुन्नारशी निगडित काही खास बाबी...