आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मर्डोक कन्या प्रथमच जगासमोर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्रेस ग्रेस हेलन काही दिवसांपूर्वी आईसोबत न्यूयॉर्कमध्ये एका कार्यक्रमात गेली हेाती. त्या वेळी सर्व कॅमेरे तिच्याकडे राेखले होते.
आई- वेंडी डेंग
जन्म-१९६८, चीनमध्ये
शिक्षण- कॅलिफोर्निया विद्यापीठातून पदवी
मुलगी- ग्रेस हेलन
जन्म- २००१, अमेरिकेत

>ग्रेस ग्रेस हेलन काही दिवसांपूर्वी आईसोबत न्यूयॉर्कमध्ये एका कार्यक्रमात गेली हेाती. त्या वेळी सर्व कॅमेरे तिच्याकडे राेखले होते. मुलगी सर्वात श्रीमंत अल्पवयीनपैकी एक असेल, मात्र वेंडीच्या नशिबी असे बालपण नव्हते. अमेरिकेत येण्याआधी त्यांनी सुपरमार्केटही पाहिले नव्हते.
>मर्डोक यांनी १९९९ मध्ये वेंडीशी लग्न केले. मर्डोक यांनी दुस-या पत्नीकडून घटस्फोट घेऊन काही दिवसच झाले होते. वेंडीचाही हा दुसरा विवाह होता. आधी त्या जॅक चेरीची पत्नी होत्या. लग्नानंतर मर्डोक म्हणाले होते, आणखी अपत्ये नको. मात्र, दीड वर्षातच हेलनचा जन्म झाला. हेलनचे नाव रुपर्टची बहीण हेलन हेंडबरीच्या नावावरून ठेवले .
>ग्रेस हेलन मर्डोक, रुपर्ट मर्डोक यांची कन्या आहे. वडिलांची संपत्ती १४ अब्ज डॉलर(९००० कोटी) आहे. आई वेंडी डेंगकडून घटस्फोट घेण्यासाठी वडिलांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
>आई वेंडी हॉलीवूड चित्रपट कंपनी बिग फिट प्रॉडक्शनची सीईओ असल्यामुळे ग्रेस हेलनचे सार्वजनिक दर्शन होणे महत्त्वपूर्ण मानले जाते. हेलनपेक्षा आणखी एक लहान मुलगी शोल आहे.