आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निसर्ग छायाचित्र... वादळापूर्वी आकाशातील मंथन प्रक्रिया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेयान कुन्स्क या निसर्ग छायाचित्रकाराने जून महिन्यात स्टॅनफोर्ड येथील मोंटाना राज्यात वादळापूर्वी घेतलेले हे छायाचित्र. या छायाचित्राविषयी सांगताना रेयान म्हणतात, गेल्या वर्षी एकदा वादळ आले होते, तेव्हा मी ढगांमध्ये प्रचंड कोलाहल माजल्याचे पाहिले होते. त्यामुळे या वर्षी वादळाची सूचना मिळताच ही क्षणचित्रे कैद करण्याची संधी सोडायची नाही, असे मी ठरवले. ज्या परिसरात वादळ येण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, तेथून त्यांनी अशा प्रकारची ढगांची छायाचित्रे काढली.
- वादळापूर्वीचे हे छायाचित्र घेण्यासाठी रेयान यांनी एक छोटा ट्रक नेला होता. आई आणि मैत्रिणीला बरोबर घेऊन त्यांनी ही मोहीम फत्ते केली. त्या दोघींसाठीदेखील हा अनुभव मोठा रोमांचक होता. नेटजियोच्या ‘नेचर फोटो ऑफ द वर्ल्ड’ या मालिकेसाठी या छायाचित्राची निवड झाली आहे.
}nationalgeographic.com
बातम्या आणखी आहेत...