आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NCP Leader Sharad Pawar Unseen Photos On His B\'day

B\'day SPL: सलग चार दशके महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढणाऱ्या शरद पवारांचे Unseen Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख आणि महाराष्ट्राच्या, देशाच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवणारे शरद पवार यांचा आज (शुक्रवार) 74 वा वाढदिवस. 12 डिसेंबर 1940 रोजी बारामतीपासून दहा किलोमीटर दूर असलेल्या काटेवाडी या गावी झाला. आज त्यांनी 75 व्या वर्षात पर्दापण केले. शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीवर बोलायचे म्हणजे दोन मिनिटे श्वास रोखावा लागतो. महाराष्ट्र आणि केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी अनेक पदे भुषविली आहेत. ते पदावर असोत किंवा नसो त्यांच्या नावाचा एवढा दरारा आहे, की कोणतेही काम अगदी चुटकीसरशी होते. सत्तेत असल्याचा लाभ सत्तेबाहेर राहुनही ते उचलू शकतात एवढा त्यांचा राजकीय मुरब्बीपणा आहे.
शरद पवार यांच्या रुपाने महाराष्ट्राला एक खंबीर राजकीय आधार मिळाला... त्यांचा जीवनप्रवास रेखाटणारे काही दुर्मिळ फोटो बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...