आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'आधी लगीन लोकशाहीचे\' : नवरदेव-नवरींचे उस्फुर्त मतदान, वृद्धांनी दिला लोकशाही \'जिंदाबाद\'चा संदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेब डेस्क- तानाजीमालुसरे यांचे ‘आधी लगीन कोंडाण्याचे मग रायबाचे’, हे इतिहासकालीन उद्‌गार प्रसिद्ध आहेत. गुरुवारी (दि.१६) याची प्रचिती आली. 

राज्यात पहिल्या टप्प्यातील जिल्हापरिषद निवडणुकीत सहा ठिकाणी नवरदेव-नवरींनी लग्न असतांना देखिल मतदानाचे कर्तव्य बजावले. तर वृद्धांचा मतदानासाठीचा उत्साह काही वेगळाच होता. त्यांच्या उत्साहातून जणूकाही ते लोकशाही जिंदाबादचा संदेशच देत होते. 
 
पुढील स्लाइडवर पाहा नवरदेव-नवरी आणि वृध्दांच्या उस्पुर्त मतदानाचे फोटोज्...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...