आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उप्रमध्ये जाती-धर्माच्या राजकारणाला चपराक, युवक, महिला विजयाचे शिल्पकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्म/जाती: ७४ जागी मुस्लिम निर्णायक, भाजप यातूनही ५३ वर विजयी
- १४ जिल्ह्यातील ७४ जागांवर मुस्लीम मतदाता ३० टक्क्याहून अधिक आहेत. यांची भूमिका निर्णायक राहीली आहे. भाजपा यापैकी ५३ जागांवर विजयी. २०१२ मध्ये भाजपा फक्त १५ वरच विजयी झाली होती.
- जिथे ५० टक्के हून अधिक आहेत मुस्लीम मतदार : तिथे पाच पैकी २ जागा भाजपाने जिंकल्या. तथापी ३ जागांवर सपा विजयी.
- ४० ते ५० टक्के : ३७ मधून भाजपाला २४ जागा.
- जिथे ३० ते ४० टक्के ठरलेले : येथपर्यंत की ३२ जागा या श्रेणीत आहेत. भाजपा येथे २७ जागांवर विजयी झाली आहे.
 
पुढील स्लाईड्सवर वाचा, युवक:२९ वर्षाहून कमी वयाच्या ४.०५ कोटी मतदारांनी बदलासाठी मते दिली, महिला: महिलांनी यावेळी ३% अधिक मतदान केले, भाजपाचा विजय सुकर... 
बातम्या आणखी आहेत...