आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HEALTHY राहण्यासाठी तुम्ही निवडू शकता या ब्रेकफास्ट्सचा पर्याय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब-याच जणांना डॉक्टारांना हेल्दी ब्रेकफास्ट कसा घ्यावा हा प्रश्न विचारतांना तुम्ही पाहिले किंवा ऐकले असेल. सकाळी घरातून बाहेर पडताना केलेला ब्रेकफास्टमुळे तुमच्या शरिरात उर्जा तयार होण्यास मदत होते. तसेच तुम्ही एकाग्र मनाने काम करू शकता. तुम्ही जर एकाच प्रकारचा ब्रेकफास्ट करून कंटाळले असाल तर आम्ही येथे सांगत असलेले ब्रेकफास्टच्या पदार्थांमुळे तुमचे पोटही भरेल आणि तुम्ही बाहेरचे जंक फुड खाणेही बंद कराल.
आलू परोठा -
आलू परोठा बनवण्यास सोपा आणि पौष्टीक असल्याने ब-याच भारतीय कुटूंबांमध्ये सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये हा बनवला जातो.
पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, आणखी हेल्दी ब्रेकफास्टचे पर्याय...