आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीमेलगतच्या पाच कोनांतून लाइव्ह; भास्करने केली पाककडुन घुसखोरी होणाऱ्या पाच मार्गांची पाहणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंजाबच्या हल्ल्यानंतर गुप्तचर यंत्रणेने अलर्ट जारी केला आहे. १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर मोठे दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सतलज नदी : दहशतवादी पोहत येऊ नयेत यासाठी वाहून येणाऱ्या प्रत्येक वस्तूवर लक्ष
राजेंद्र मल्होत्रा

सतलज नदी परिसरातील तपास नाका खूप संवेदनशील आहे. येथून सतलजचे पाणी पाकिस्तानात जाते. यानंतर पाक रेंजर्सच्या अखनूर तपास नाक्यातून भारताच्या टेडीवालमध्ये ते येते. जलमार्गावरून घुसखोरी करणे सोपे असते. निगराणी एवढी कडक केली जाते की वाहून आलेल्या झुडपांची तपासणी केली जाते. एखादा अतिरेकी डोक्यावर ते बांधून पोहोत तर येणार नाही,याची खात्री करून घेतली जाते. मानवी मृतदेह किंवा मृत जनावर वाहून आले तरी त्यांची तपासणी केली जाते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, सीमेलगतचे ते पाच कोन जेथून होऊशकते घुसखोरी...