आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३० च्या दशकातील कलेचे ‘रिमिक्स’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिसमधील फ्रँक पेलिग्रिनो हे चित्रकार आणि टॅटू आर्टिस्टदेखील आहेत. ते दररोज नवा प्रयोग करून नवी रचना चितारतात. फ्रँक म्हणतात, ‘माझ्यावर ३० च्या दशकातील चित्रांचा प्रभाव आहे. तेव्हाच्या रचना मी वर्तमानातील रचनांशी जोडण्याचा प्रयत्न करतो. छायाचित्रातील रचनेत इमारत जुनी असली तरी मेट्रो आजच्या काळातील आहे.’

मोकळ्या वेळात ते पॅरिसमधील ब्लू नॉर टॅटू पार्लरमध्ये जातात. ते म्हणतात, ‘मी सूक्ष्म कलाकारीवर लक्ष केंद्रित करतो. कारण मला चांगल्या सफाईदार रेषाच आवडतात. त्यातच मला खऱ्या कामाचा आनंद मिळतो.’ फ्रँक यांनी इन्स्टाग्राम पेजवर अनेक अप्रतिम कलाकृती सादर केल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...