आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Modak Spl: असे बनवा पेढा मोदक, बाप्पाही होतील खुश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रावण म्हटले, की सणासुदीचे दिवस आणि त्यातच गणपती बाप्पाचे आपल्या घरात विराजमान होणे हा मोठा आनंदाचा क्षण असतो. बाप्पाला रोज विविध प्रकारच्या मोदकांचा नैवद्य आपण दाखवतो. काही चांगल्या गोष्टी घडल्यानंतर आपण पेढे वाटतो. याच पेढ्यांचे मोदकही बनवले जातात हे अनेकांना माहित नसावे. पेढ्यांच्या मोदकांची पाककृती आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा साहित्य आणि कृती...