आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Points To Keep In Mind Before You Take Up First Job Offer

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

JOB OFFER लेटर स्विकारण्याआधी लक्षात ठेवा या गोष्टी....

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रांचा वापर सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)
मेहनतीने पूर्ण केलेले शिक्षण झाल्यानंतर वेध लागतात ते नव्या नोकरीचे. ब-याच क़ॉलेजमध्ये कॅम्पस इटरव्हूव्ह होत असल्याने जवळपास विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्यासाठी धडपड करण्याची गरज भासत नाही. शिक्षण पूर्ण केल्यानंतर मिळालेल्या पहिल्या नोकरीचे ऑफर लेटर तुम्हाला बरच काही शिकवत असते. त्यामुळे पहिल्या नोकरीचे ऑफर लेटर स्विकारतांना काही महत्त्वाच्या गोष्टी पाळणे आवश्यक आहे.

1-निर्णय स्वत: घ्या -

करिअर कोच डॉन ऑरलैंडो यांच्या मते अभ्यास काळातच तुम्ही मनाचा पक्का निर्धार करुन घ्या की, आपल्याला भविष्यात कशा प्रकारचे काम करायचे आहे. यामध्ये तुम्ही इतरांचा सल्ला घेऊ शकता. परंतु अंतिम निर्णय स्वत:चा स्व त:च घ्या. इतरांपेक्षा तुम्हाला कोणत्या कामात जास्त रुची आहे हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित असते. जॉब ऑफर स्विकारण्याच्या आधी मनाला पुन्हा एकदा विचारा की आपण ज्या पद्धतीने विचार केला होता ही तीच नोकरी आहे ना?

करिअर टिप्स जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...