आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पहिल्या नोकरीचे ऑफर लेटर स्विकारण्याआधी लक्षात ठेवा या गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिक्षण झाल्यानंतर वेध लागतात ते नव्या नोकरीचे. बहुतांशी क़ॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यु होत असल्याने जवळपास विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्यासाठी धडपड करण्याची फारशी गरज भासत नाही. पहिल्या नोकरीचे ऑफर लेटर आपल्याला बरच काही शिकवत असते. त्यामुळे ऑफर लेटर स्विकारतांना गोंधळून न जाता काही महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे.

1-निर्णय स्वत: घ्या -
विद्यार्थी दशेतच आपण मनाचा पक्का निर्धार करुन घ्या की, आपल्याला भविष्यात नेमके काय करायचे आहे. यासाठी आपण मार्गदर्शनही घेऊ शकता. परंतु, अंतिम निर्णय स्वत:च घ्या, असे करिअर कोच डॉन ऑरलॅंडो यांनी सांगितले आहे.

इतरांपेक्षा तुम्हाला कोणत्या कामात अधिक रुची आहे, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत असते. जॉब ऑफर स्विकारण्याच्या आधी मनाला पुन्हा एकदा विचारा की, आपण जो विचार केला होता ही तीच ही नोकरी आहे ना?

करिअर टिप्स जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...