आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चित चेहरे: कॉर्पोरेट फायनान्सचा 25 वर्षांचा अनुभव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रजेश मेहरा यांची भारतातील रॉयल बँक ऑफ स्कॉटलंडच्या (आरबीएस) मुख्य पदावर नियुक्ती झाली आहे.
> यापूर्वीसुद्धा ते आरबीएसमध्ये भारत आणि दक्षिणपूर्व आशियाचे इंटरनॅशनल मार्केटिंगचे प्रमुख होते.
> त्यांच्यावर बँकेचा देशातील कारभार पाहणे तसेच व्यवसायवृद्धीची जबाबदारी असेल.
> कॉर्पोरेट फायनान्समध्ये 25 वर्षांचा अनुभव. मेहरा आरबीएसपूर्वी एबीएन एमरोमध्ये कार्यरत होते.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, आता विदेशातही स्थापणार एमयू सिग्मा