Home | Divya Marathi Special | pranab mukherjee upset on digvijay singh

प्रणव मुखर्जी झाले दिग्गीराजांवर नाराज

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Jun 07, 2011, 02:30 PM IST

काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह यांनी बाबा रामदेव यांच्यावर हल्ला करण्यासाठी आपण काय बोलायचे आहे याचा अभ्यास केलेला नव्हता.

  • pranab mukherjee upset on digvijay singh

    काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह यांनी बाबा रामदेव यांच्यावर हल्ला करण्यासाठी आपण काय बोलायचे आहे याचा अभ्यास केलेला नव्हता. दिग्विजय यांच्या बोलण्यातून असा अर्थ निघत होता की, ज्या व्यक्तीला ते ठग समजत आहेत त्यांना समजावण्याच्या प्रयत्नात प्रणव मुखर्जी आहेत.

    बाबा रामदेव यांना समजावण्यासाठी इतर मंत्र्यांबरोबर प्रणव मुखर्जी यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. नंतर सरकारला आपली चूक समजली की आपण वरिष्ठ मंत्र्यांना पाठवणे योग्य नाही. आपली राजकीय कारकीर्द पणाला लावून बाबा रामदेव यांना समजावण्यासाठी प्रणव मुखर्जी गेले होते; पण त्यांना यश आले नाही, असे दिग्विजय सिंह म्हणाले. प्रणव मुखर्जी यांनी आपल्या वरिष्ठांकडे तक्रार केल्यामुळे दिग्विजय सिंह यांना अशी बोलणी बसतील हेही प्रणव मुखर्जी यांना माहीत आहे.

Trending