आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prince Of Qatar Invest 1 Lakh Crore For Smart City In India

कतार राजकुमारांची स्मार्ट सिटीत मितेशसोबत गुंतवणूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्लीचे मितेश शर्मा एक जिद्दी उद्योजक आणि चित्रपट निर्मातेही आहेत. १९८३ मध्ये दिल्लीत जन्मलेले मितेश यांच्या सल्ला मार्गदर्शन केंद्राचे आखाती देशात मोठे काम आहे. उदयपूरमधील काही खाणींचे मालक असलेल्या मितेशशी ओळख झाल्यानंतर कतारचे राजकुमार डॉ. शेख हमद बिन नासीर अल थानी यांनी दोघांत मोठी कंपनी स्थापन केली. ही कंपनी देशातील स्मार्ट सिटीजमध्ये लाख कोटी रुपये गुंतवणार आहे. मितेश आपले आई-वडील, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ त्यांच्या कुटुंबासह दिल्लीत राहतो.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा,मितेश यांचे फोटो...