आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणेरी पाट्या... वाचा, अफलातून तेवढ्याच भन्नाट... अस्सल पुणेरी!!!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणेरी पाट्या, अफलातून तेवढ्याच भन्नाट. नेमकेपणानं वाईटावर प्रहार करणाऱ्या. मनात काहीही न ठेवता निखळ भावना व्यक्त करणाऱ्या. अस्सल पुणेरी. वाचत राहाव्या अशा आणि वाचल्यावर चेहऱ्यावर मिश्किल हास्य उमटवणाऱ्या पुणेरी पाट्या. महाराष्ट्राचा मराठी चेहरा अशी ओळख असलेल्या या शहराची नस पकडणाऱ्या पुणेरी पाट्या. तुम्हा-आम्हाला आवडणाऱ्या, भावणाऱ्या पुणेरी पाट्या... वाचा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींनाही पाठवा... मंडळ आभारी आहे...

वाचा एकापेक्षा एक सरस पुणेरी पाट्या... क्लिक करा पुढील स्लाईडवर... आणि हास्याच्या मर्मावर...