आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणेरी पाट्या... चकाट्या पिटता, हे लगेच क्लिक करा!!!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील प्रत्येक शहराची वेगळी अशी ओळख आहे. त्यातल्या त्यात पुणेकरांची ओळख म्हणजेच त्यांची खासियत म्हणता येईल. पुणेकरांनी एकदा एखाद्या गोष्टीला आपलंसं केलं, की आकाश-पाताळ एक झालं तरी ते तिला त्यांच्यापासून दूर करणार नाहीत. मग ही गोष्ट खाऊगल्लीतली असो, खरेदीचं एखादं दुकान असो किंवा चकाट्या पिटण्याचा जेएम रोड-एफसी रोडवरील कट्टा असो. खऱ्या पुणेकरांची ही नेमकी ओळख आहे. तसंच पुणेकर ओळखले जातात ते पुणेरी पाट्यांमुळे. या अफलातून पाट्यांनी पुण्याची खासियत अगदी सातासमुद्रापार गेलीये. तर बघुयात काही अमेझिंग पुणेरी पाट्या... पुणेरी अंदाजात...

पुणेरी पाट्या वाचण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...