आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्लेषण : राहुल गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या मार्गातील हे आहेत काटे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतातील सर्वात प्रभावशाली राजकीय परिवाराची पाचवी पिढी अर्थात काँग्रसेचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या समोर आगामी निवडणुकीचे आव्हान आहे. त्यांच्या राजकीय करिअरमधील ही सर्वात मोठी परीक्षा असणार आहे. पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून काँग्रेसने अधिकृतपणे अजून त्यांच्या नावाची घोषणा केलेली नसली तरी सध्या राहुल गांधींचे पक्षातील जे वजन आहे, तसे ते याआधी कधीही नव्हते. राहुल गांधी यांचा सरळसरळ सामना भारतीय जनता पक्षाचे प्रचारप्रमुख, गुजरातचे मुख्यमंत्री आणि सोशल मीडियावर आक्रमक असलेले नरेंद्र मोदी यांच्याशी आहे. मोदी हे त्यांचे सरळसरळ विरोधक आहेतच मात्र, त्यांचा सामना करण्याआधी राहुल यांना इतरही अनेक अडथळे पार करावे लागणार आहेत.

पुढील स्लाइडमध्ये, संसदेतील चुप्पी-उत्तरप्रदेशातील पराभव-विरोधकांचा उघड तर पक्षांतर्गत विरोधाचा सामना....