आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RAIN : चिखल,घाण विसरत तरूणांनी बनवले पावसालाही फॅशनेबल......

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पावसाळा म्हटलं की, चिखल,घाण, तेच-तेच कपडे छत्री,रेनकोट मन उदास करणार वातावरण. हेच उदास करणारे वातावरण बदलण्याचा ट्रेंड सध्या बाजारत आला आहे. काही वर्षांपूर्वीच्या काळ्या आणि फुला-फुलांच्या छत्र्यांची जागा आता फॅशनेबल डिझाइनने घेतली आहे.
नुसतीच डिझाइन नाही तर सध्या गडद रंगाच्या छत्र्यांची चांगलीच रेलचेल आपल्याला बाजारात बघण्यास मिळत आहे. आजच्या पिढीला डोळ्यासमोर ठेवत पावसाळ्यातील फॅशनचा ट्रेंड बदलला आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या; पावसाळ्यातील फॅशन ट्रेड आणि काही पावसाळी टिप्सबद्दल...