आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा बाबासाहेबांचे व्हिजिटींग कार्ड, स्‍वहस्‍ताक्षरातील पत्र; महामानवाचा दुर्मिळ खजिना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाबासाहेबांनी भिक्षू सुमेध यांना सहीनिशी भेट दिलेला फोटो. यावर त्यांची सही असून त्यांच्या शैलीमध्ये लिहिलेली तारीखही आहे. - Divya Marathi
बाबासाहेबांनी भिक्षू सुमेध यांना सहीनिशी भेट दिलेला फोटो. यावर त्यांची सही असून त्यांच्या शैलीमध्ये लिहिलेली तारीखही आहे.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये पोहोचले आहे. त्यांनी नागपूर येथे बौद्ध धम्माची दिक्षा घेतली. मुंबई येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी दौरे करून समाजाला दिशा देण्याचे काम केले. त्या काळातील त्यांची छायाचित्रे फार कमी लोकांकडे पाहायला मिळतात. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांच्याकडे अशीच काही दुर्मिळ छायाचित्रे आहेत. त्यांनी ती आजही जपून ठेवली आहेत.
 
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, बाबासाहेबांचे दुर्मिळ 22 छायाचित्रे...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...