आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चटपटीत खाण्याची इच्छा झालीये... ट्राय करा हा लज्जतदार मेनू...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दम मिर्च मकई)

मक्का (भुट्टे) खाण्यास जेवढे स्वादिष्ट आहे तेवढेच ते शरिरासाठी पौष्टिक देखील आहे. मक्क्यात व्हिटॅमिन बी-1 आणि बी-5 असते. हे दोन्ही व्हिटॅमिन शरीरासाठी महत्त्वाचे आहे. तुम्ही देखील बटाटा, कोबी,मटार खाऊन कंटाळला असाल तर त्यामध्ये तुम्ही मक्क्याचे दाणे टाकून पदार्थांची चव आणखी वाढवू शकता. तुम्ही जर डायटिंग करत असाल तर तुमच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. यामुळे तुम्हाला भरपूर पोषण मिळेल तसेच तुमचे वजन देखील वाढणार नाही. सेलेब्रिटी शेफ संजीव कपूर यांची ही खास डिश तुमच्यासाठी...
बनवण्यासाठी लागणारा कालावधी - 15 ते 20 मिनिटे
किती व्यक्तीसाठी - 4
तयारीसाठी लागणारा कालावधी - 15 ते 20 मिनिटे

दम मिर्च मकईची रेसिपी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...