आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज जेवणात घ्या या चटकदार पदार्थाचा स्वाद, एकदा खाल परत-परत मागाल...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- मुर्ग मेथी कोफ्ते)

मुर्ग मेथी कोफ्ता एक चविष्ट पदार्थ आहे. हा पदार्थ एकदा खाल्ल्यानतर पुन्हा-पुन्ही खाण्याची इच्छा होते. बनवण्यास हा पदार्थ अतिशय सोपा आहे.

सामग्री:

चिकन (पातळ कापलेले ) - 250 ग्रॅम

कस्तूरी मेथी पावडर - अडीच चमचे

तेल - 2 मोठे चमचे

तेजपान - 1

वेलदोडा - 1

जिरे - अर्धा छोटा चमचा

कादा (किसलेला ) – 2 (मध्यम आकाराचे)

हिरवी मिर्ची - 2

आले (जाड कापलेले ) - 1 तुकडा

काजू (भिजवलेले ) - 5 ते 6

मीठ - स्वादानुसार

हळद पावडर – एक छोटा चमचा

धने पावडर - 1 मोठा चमचा

लाल मिर्ची पावडर - 1 छोटा चमचा

काजूची पेस्ट - 2 मोठे चमचे

लाल शिमला मिर्ची (पातळ कापलेली )

मु्र्ग मेथी कोफ्ता बनवण्याचा विधि जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा..