आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HEALTHY BREAKFAST साठी तयार करा ही चमचमीत डीश, घरातील सदस्य खातील मिटक्या मारत...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिलांना रोज सकाळी नाश्ट्यामध्ये काय नवीन बनवायचे याचा गहन प्रश्न पडत असतो. तुमच्या या गहन प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या रेसीपीने नक्कीच सापडेल.शरीर ठणठणीत राहण्यासाठी भाज्या खाणे फायद्याचे ठरते. यामध्ये मुख्यत: पालक खाण्याने आरोग्य उत्तम राहते. परंतु ब-याच जणांना पालकाची भाजी खाणे आवडत नाही. या अशा न आवडणा-या व्यक्तींसाठी पालकाच्या पु-या हा एक चविष्ठ पदार्थ उत्तम पर्यात ठरू शकतो. पालकाच्या पु-या या लगेच खराब होत नसल्याने त्या तुम्ही बाहेर जातांना सोबतही घेवून जाऊ शकता.
सामग्री

200 ग्रॅम पालक
250 ग्रॅम गव्हाचे पीठ
100 मि.ली. पाणी
केनोला तेल तळण्यासाठी
1 छोटी हिरवी मिर्ची
2 छोटे चमचे मीठ
1 मोठा चमचा तेल पीठ मळण्यासाठी
केनोला तेल केनोला नावाच्या बीपासून हे तेल काढले जाते. हे तेल हृदय रोगींसाठी चांगले असते. हे तेल तुम्ही रिफाइंड तेलासारखे वापरू शकता.

पालक पुरी बनवण्याची पद्धत जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...