आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WEEKEND RECIPE: शाही दावत साठी 'केसर मुर्ग चिकन'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व-याच घरांमध्ये या विकेंडला काय करायचे याच्यावर भरपूर चर्चा करण्यात येते. तुम्हाला जर काही वेगळे खाण्याची इच्छा या सुटीच्या दिवशी झाली आहे. तर तुम्ही घरातल्या सगळ्यांना खुश करण्यासाठी एक मस्त डिश तयार करू शकता. चला तर मग या संडे स्पेशल असणा-या केसर मुर्ग चिकनची रेसीपी जाणून घेवू या.
तयार होण्यासाठी लागणारा कालावधी - 15 ते 20 मिनिटे
तयारीसाठी लागणारा वेळ -15 ते 20 मिनिटे
बनवण्यासाठी लागणारी सामग्री:

चिकन (बोनलेस 1 इंच चौकोनी तुकडे असलेले ) - 400 ग्रॅम
केसर (दूधात भिजवलेले)
ऑलिव ऑइल - 2 मोठे चमचे
तेज़ पत्ते - 2 ते 3
छोटी इलायची - 4
लवंग - 5 ते 6
अद्रक-लसुनची पेस्ट -1 मोठा चमचा
कांद्याची पेस्ट - 4 मोठे चमचे
धने पाउडर - 1 छोटा चमचा
पांढरी मिर्ची पावडर - अर्धा छोटा चमचा
लाल मिर्ची पावडर - अर्धा छोटा चमचा
काजू पेस्ट - 1 कप
दही - 1 कप
मीठ - स्वादानुसार
किसमिस (तळलेले ) -10 ते 12

केसर मुर्गची रेसिपी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...