आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहिण-भावाच्या गोड नात्यासाठी रक्षाबंधनाच्या दिवशी बनवा ही खास डीश...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहनथाळ ही बेसनाच्या पिठापासून बनवण्यात येते. महाराष्ट्रात याला बेसनाचीवडी असे म्हणतात. गोड खाणा-या व्यक्तींसाठी ही अतिशय आवडणारी गोष्ट आहे. ब-याच ठिकाणी ही वडी रक्षाबंधनाच्या दिवशी बनवली जाते.
सामग्री -
बेसन पीठ - 2 कप
दूध - 4 मोठे चमचे
तुप - 2 मोठे चमचे
साखर - अर्धा कप
जायफळ पावडर - एक चिमूट
इलायची पावडर - चिमूटभर
बदाम (तुकडे) - 10
पिस्ता (उकळले आणि कापलेले ) -10

मोहनथाळ बनवण्याचा विधि जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा..