आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हर रंग कुछ कहता है, जाणून घ्या काय आहे प्रत्‍येक रंगाचा संकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेगवेगळ्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण वेगवेगळ्या हावभावांचा वापर करतो. जसे आनंदी असल्यावर प्रसन्न राहत हसणे किंवा दिलखुलास वागणे. त्याचप्रमाणे रंगातूनसुद्धा आपल्या भावना व्यक्त होत असतात. मानवी भावभावनांचे रंग हे वैश्विक अवतार आहेत. रंगांचा आपल्या भावनांवर आणि स्वभावावर मोठा प्रभाव असतो.

पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि जाणून घ्‍या काय सांगतो प्रत्‍येक रंग....