आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ringan Column About Political Issues Of Maharashtra

रिंगण...विश्वासदर्शक ठरावाच्या पूर्वसंध्येला वाढली बेचैनी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आता महिना होत आला आहे. तरी राज्यातील कमळाबाईच्या सरकारची मांड काही सत्तेच्या घोड्यावर बसलेली नाही. घड्याळवाल्यांनी बाहेरून पाठिंबा जाहीर करत बाणदादा ची धारच बोथट केली. कृषिभूषण पुलोदस्वामींनी घोड्यासारखी अडीचकीची चाल व बोल टाकत आपलं घोड कोणत्या दावणीला जाईल याचा अंदाज येणार नाही, याची काळजी घेतली. त्यामुळे घड्याळाच्या छावणीतील आमदारांची चलबिचल वाढली. विश्वासदर्शक ठरावाच्या पूर्वसंध्येला या आमदारांची बेचैनी इतकी वाढली की त्यांच्याच मनगटावरील घड्याळाची टकटक त्यांना ऐकू येऊ लागली. दोन्ही पक्षांच्या आमदारांच्या मनात असंख्य विचारांचे थैमान उठले ते त्यांनी आपल्या डायरीत उतरवले.....

पुढे वाचा, धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय