आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींना शिक्षणाचा हक्क देणारी विद्येची खरी देवता \'सावित्रीबाई\', आडनाव नव्हते \'फुले\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विद्येची खरी देवता, स्त्री शिक्षणाची जननी, पहिली महिला शिक्षिका, क्रांतिज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांची आज जयंती. 3 जानेवारी 1831 रोजी सावित्रीबाई फुले यांचा सातारा जिल्ह्यातील नेवसे कुटुंबात जन्म झाला. समाजसुधारक आणि शिक्षिका तसेच कवयित्री म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी अनेक संकटांवर मात करून पती महात्मा ज्योतीराव फुले यांच्यासोबत मिळून स्त्रियांच्या शिक्षणासाठी लढा दिला.
स्त्री शिकल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही याची जाणीव त्यांना होती. तत्कालिन समाजात महिलांचा मोठा छळ होत होता. चूल आणि मुल एवढेच त्यांचे विश्व होते. स्त्रियांना कोणतेही अधिकार नव्हते. त्याकाळात सावित्रीबाईंनी समाजउद्धाराचे काम स्विकारले आणि ते निकराने पूर्ण केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा सावित्रीबाई फुले यांनी कसे घेतले शिक्षण...
(सर्व छायाचित्रे केवळ सादरीकरणासाठी वापरण्यात आले आहेत.)