शाळेत जाताना मुलांना रोज डब्यात काय द्यावे हा प्रश्न सगळ्याच आयांना पडलेला असतो. त्यामुळे ब-याच महिला आता ऑनलाइन रेसिपी वाचून नविन पदार्थ बनवून मुलांना देताना आपण बघितले असेल. भारतामध्ये पहिले शाळेत जाणा-या मुलांच्या डब्यात भाजी-पोळी दिली जायची. परंतु काळानुसार आणि वेळेनुसार यात अमुलाग्र बदल झाला आणि पोळ-भाजीची जागा फास्ट फुडने घेतली.
ब-याच महिलांच्या चर्चेत असा विषय आढळून आला की, आपल्या मुलांना आपण भाजी-पोळी किंवा इतर पदार्थ देत असतो. पण, परदेशातील पालक त्यांच्या मुलांना शाळेत जाताना काय देत असतील. तुमच्या या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आम्ही बाहेरील देशातील मुलांच्या डब्यात कोणते पदार्थ दिले जातात याची माहिती सांगणार आहोत.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा कोणत्या देशात कुठले पदार्थ दिले जातात याबद्दल...