आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सागरी जीवांभोवतीचा मानवनिर्मित फास गंभीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पेनच्या टेनरिफ बेट परिसरातील समुद्रातत काढलेले हे छायाचित्र. माशांसाठी टाकलेल्या जाळ्यात पूर्णपणे अडकलेले कासव, समुद्री जीवांची स्थिती किती गंभीर आहे, याकडे लक्ष वेधते. वर्ल्ड प्रेस फोटो कॉन्टेस्ट २०१७ साठी ‘निसर्ग’ श्रेणीत पहिल्या क्रमांकासाठी या छायाचित्राची निवड झाली आहे. फिलिपाइन्सचे छायाचित्रकार फ्रान्सिस परेज यांनी हे छायाचित्र टिपले आहे.  
 
- मासे पकडण्यासाठीचे जाळे खराब झाले की नेहमीच समुद्रात फेकून दिले जाते. दरवर्षी असंख्य मासे, कासव, तीन लाखांहून अधिक डॉल्फिन आणि लहान तोंडाचे व्हेल जाळ्यात अडकल्याने जीव गमावतात.}theguardian.com
 
बातम्या आणखी आहेत...