आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटा, \'राज\'कन्या उर्वशी ठाकरेला, आणि पाहा त्यांच्या कुटुंबियांसोबतचे PHOTO

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- अमित, शर्मिला आणि उर्वशी ठाकरे)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (एमएनएस) प्रमुख राज ठाकरे यांची कन्या उर्वशीचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. याबद्दल उर्वशीने तिच्या ट्वीटर अकाऊंटवरून माहिती दिली. ती म्हणाली की, माझा अपघात झाला आहे, मात्र आता सर्व ठीक आहे. सर्व शुभचिंतकांचे धन्यवाद.

मुंबईच्या प्रमुख राजकीय कुटंबातील उर्वशी फारच कमी वेळेस कॅमेर्‍यासमोर आली आहे. ती नेहमी आपल्या आई-वडीलांसोबतच कोणत्याही कार्यक्रमात अथवा लग्नात जाते.
देशभरात लोकांना जेवढे राज ठाकरे यांच्या राजकीय जीवनाबद्दल माहिती आहे, तेवढे त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल नाही. राज यांच्या पत्नीचे नाव शर्मिला ठाकरे आहे. शर्मिला मराठी रंगभूमीवरील प्रसिध्द कलाकार, चित्रपट अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक मोहन वाघ यांची कन्या आहे. उर्वशीशिवाय राज आणि शर्मिला यांना अमित नावाचा मुलगा आहे.
ठाकरे कुटुंब मुंबईतील त्या कुटुंबीयांमध्ये गणले जाते, जे की बॉलिवूड, क्रिकेट आणि उद्योगपतींसोबत अनेक प्रसंगी उपस्थित असते.
पुढील स्लाईडवर पाहा घ्या, उर्वशी ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे फोटो...