आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळ्यात निवडा मेकअपच्या तीन नवीन स्टाइल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लूक : सॉफ्ट स्मोकी आइस
सुंदर पद्धतीने लावण्यात आले तर बोल्ड लूक देखील उजळून येईल.
दिवसासाठी : डोळ्यावर जास्त ड्रॅमॅटिक आय पेन्सिल लावण्याची गरज नाही. आयशॅडोला लावण्यासाठी मधल्या बोटाचा वापर करावा. अर्थात त्याला डोळ्याकडून बाहेरच्या दिशेने ठेवावे. त्यामुळे डोळ्यांच्या कडा सुंदर दिसतील.
रात्रीसाठी : सर्वात अगोदर डोळ्यावर लँक पेन्सिलने पातळ लाइन ओढून घ्या. त्यावर बेज आयशॅडोचा थर लावा. म्हणजे चांगल्याप्रकारे दाब टाका. त्यानंतर क्रीज आणि लॅशलाइनच्या वर ग्रे किंवा चॉकलेट कलर लावा. या लूकला ब्राऊन कलरने पूर्ण करा. पापण्यांना कर्ल करून मस्काराचे दोन कोट लावा.
लक्षात ठेवा : परफेक्ट पार्टी लूकसाठी डोळ्यांच्या 2/3 भागावर नकली लॅश लावा.


लूक : ग्लॉसी लीप्स
दिवसा : ओठांवर रेड किंवा पिंक कलरचा हलका टोन लावा किंवा ग्लॉसी कलरनंतर लॉट पेपरने कलर टोन लाइट करा.
रात्रीसाठी : रात्रीच्या वेळी क्रीम किंवा मॅट रेड, पिंक किंवा कोरल शेड वापरा. त्यावर लीप
बाम किंवा ग्लॉसचा वापर थोडा कमी करा.


लूक : पोनिटेल
दिवसा : पोनीला जेवढे खालच्या दिशेने बांधले जाते तेवढी ती डिसेंट लूक देणारी ठरते. पोनीच्या ख-या आकारासाठी लॅटप्रेसचा वापर केला जाऊ शकतो.
रात्री: केसांना एकाबाजूने घ्या आणि योग्य पद्धतीने ब्रशिंग करा. हेअर स्प्रे किंवा स्टायलिंग सिरमने केस आपल्या जागी स्थिर राहतील.