आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोअर बॉडीसाठी या आहेत सोप्या व्यायाम पद्धती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जे व्यायाम केल्यानंतर वेदना होतात तेच व्यायाम जास्त परिणामकारक ठरतात, असा गैरसमज आहे. अमेरिकन व्यायामतज्ञ क्रिस फ्रेयटॅग यांनी काही सोप्या व्यायामांविषयी माहिती दिली आहे.
लो इम्पॅक्ट लेग प्रेस : जमिनीवर पाठीच्या आधारे पडावे. रेझिस्टन्स बँडच्या साहाय्याने पाय संपूर्ण स्ट्रेच करा. दुसरा पाय वर छातीच्या दिशेने खेचा. ३० सेकंद होल्ड करा.

पुढे वाचा... बुटी लिफ्टर