आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बकरीमुळे लागला होता Coffee चा शोध, वाचा असेच काही रंजक FACTs

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॉफी हे जगभरातील अत्यंत लोकप्रिय असे पेय आहे. अनेक लोकांचा दिवस हा कॉफीनेच सुरू होतो. कॉफी प्यायल्याने शरिरामध्ये एक नवी उर्जा संचारते असे कॉफीचे चाहते नेहमीच म्हणत असतात. पण कॉफीबाबत अशा अनेक बाबी आहेत, ज्या अजूनही आपल्याला माहिती नाहीत. कॉफीचे इतरही अनेक फायदे आहेत. त्याप्रमाणेच इतिहासातदेखिल कॉफीचे काही रंजक किस्से आहेत. कॉफीबाबतचे असेच काही खास FACTs आपण आज जाणून घेणार आहोत...

पुढील स्लाइड्सवर पाहा, कॉफीबाबतचे काही FACTs...