आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Report On Income And Expenses Of Top 4 Hindu Temples

जाणून घ्या, देशातील 4 मोठी मंदिरे कशी वापरतात दान मिळालेली संपत्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्वात आधी या भारतीय मंदिरांशी संबंधित 4 फॅक्टस जाणून घ्या...
1- देशातील 4 मोठ्या मंदिरांची (तिरुपती, शिर्डी साई बाबा, सिद्धी विनायक आणि काशी विश्वनाथ) एका दिवसाची सरासरी कमाई 8 कोटी रुपये आहे.
2- एकट्या तिरुपती-तिरुमला मंदिराची एकूण संपत्ती (1.30 लाख कोटी) देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अबांनींच्या एकूण संपत्ती (फोर्ब्स 2015 नुसार 1.29 लाख कोटी) पेक्षा जास्त आहे.
3- देशातील मंदिरांकडे एकूण 22 हजार टन (सुमारे 20 लाख क्विंटल) सोने आहे. जे अमेरिकेच्या गोल्ड रिजर्व्ह (8133.5 टन) पेक्षा अडीच पट आणि भारतीय गोल्ड रिझर्व्ह (557.7 टन) च्या 4000 पट अधिक आहे.
4- मंदिरांच्या या सुवर्ण भांडाराचे दर सुमारे 50 लाख कोटी रुपये आहे. लोकांमध्ये त्याचे वाटप केले तर देशातील प्रत्येक नागरिकाला 40 हजार रुपये मिळू शकतात.

या मंदिरांकडे एवढा पैसा कुठून कुठून येतो आणि ते एवढ्या पैशाचे काय करतात याचा कधी विचार केला आहे का? देशातील 4 मोठ्या मंदिरांद्वारे (तिरुपती, शिर्डी साई बाबा, सिद्धी विनायक आणि काशी विश्वनाथ) तुम्ही दान केलेल्या पैशाचा कसा वापर करतात ते divyamarathi.com सांगणार आहे. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, याबाबतचा स्पेशल रिपोर्ट...

कंटेंट सोर्स
चारही मंदिरांचे ऑडिट रिपोर्ट, सुप्रीम कोर्टाने एका मंदिराच्या खजान्याच्या चौकशीसाठी तयार केलेल्या समितीचे अध्यक्ष आणि माजी कॅग विनोद राय, कर्नाटकचे माजी देवस्थान (Muzrai) मंत्री प्रकाश बब्बाना हुकेरी, तिरुपती तिरुमला ट्रस्टचे चीफ अकाऊंट ऑफिसर एस. रविप्रसादन, सिद्धी विनायक मंदिर ट्रस्टचे चेअरमन नरेंद्र मुरारी राणा, काशी विश्वनाथ मंदिराचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. के. द्विवेदी, सुप्रीम कोर्टाचे वरीष्ठ वकील विराग गुप्ता, गोपाल सुब्रमण्यम यांचा मंदिरांशी संबंधित रिपोर्ट आणि इंटरनेट रिसर्च.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, या मंदिरांची संपत्ती आणि वापराबाबतचा स्पेशल रिपोर्ट...
अखेरच्या स्लाइडवर पाहा, दानाच्या पैशाबाबत देवांची प्रतिक्रिया काय असेल याचा, व्हिडीओ...