आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॅलेंटाइन डेनिमित्त रामबाण टिप्स,असा बनवा तुमचा व्हॅलेंटाइन डे खास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या व्हॅलेंटाइन डेनिमित्त प्रेमाच्या ‘व्यवस्थापनाविषयी’ काही टिप्स सादर आहेत, जे व्हॅलेंटाइन डेनंतरच्या आयुष्यासाठी
रामबाण उपाय ठरतील. प्रेमी उमेदवारांनी याचा स्वीकार करावा.
प्रेमाला गांभीर्याने घ्या - कारण मुलींनी तर घेतले आहे, म्हणून तुमच्याकडे फारसा पर्याय नाही. दुसर्‍या मुलीला पाहून
तोंड पसरून हसू नका. चित्रविचित्र हसू येत असेल तर तोंडावर नियंत्रण ठेवा. तोंडावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला यासाठी
की मेंदू तर वेडा होतच असेल.
सुपर टिप्स - असे केल्यास तुमचा व्हॅलेंटाइन डे सुरू होण्याआधीच संपून जाईल. जिला पाहून हसला आहात तिचीदेखील अशीच अडचण झालेली असेल. त्यामुळे एकच गर्लफ्रेंड असू द्या, हसण्याला आरक्षित ठेवा आणि जबडा उघडण्याचा
कोटादेखील र्मयादित ठरवा.
व्हेलेंटाइन डे खास बनवण्यासाठी आणखी काही टिप्स जाणून घेण्यासाठी पुढीस स्लाइडसवर क्लिक करा...