आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही डिजिटल आकृती नव्हे, स्टार्लिंग पक्ष्यांची लयबद्ध भरारी आहे...!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या स्टार्लिंग पक्षी आशियाच्या दौर्‍यावर आले आहेत. त्यांच्या अनेक झुंडी इस्राएल आणि आजूबाजूच्या देशामध्ये डेरा टाकून बसल्या आहेत. परंतु त्यांच्या लयबद्ध भरारी छायाचित्रकारांना खुणावत आहे. जेव्हा ते उडतात तेव्हा कधी डॉल्फीन तर चक्रीवादळासारखे दृश्य निर्माण होत आहे. ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये ते ब्रिटन, आयर्लंडमधून झेप घ्यायला सुरूवात करतात. डिसेंबरमध्ये रोमानिया, बल्गेरिया मार्गे फ्रेब्रुवारी- मार्चपर्यंत पश्चिम आशियात दाखल होतात. अशा प्रकारच्या झुंडी भारताच्या पठारी प्रदेशातही येतात.