आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबासाहेबांची १२६ वी जयंती : वाचा विचार, विनोद, दुर्मिळ फोटो, पत्रे, किस्से आणि बरेच काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 126 वी जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. संपूर्ण देशात या महामानवाला अभिवादन करण्यात येत आहे. पिढ्यान् पिढ्या जाती पातीच्या जोखाडात अडकून अन्याय सहन करणाऱ्या जनतेला दिशा दाखवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण जीवन हे प्रेरणादायी होते. पण त्यांच्या जीवनातील अनेक असे क्षण पैलू आहेत, जे आजही अनेकांना माहिती नाहीत. या महामानवाच्या जीवनातील अशाच काही पैलूंना स्पर्श करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. 
वाचण्यासाठी क्लिक करा...
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
 
बातम्या आणखी आहेत...