आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वादाच्या भोवऱ्यात नेहमीच का सापडतो महिला आयोग? अशी आहे स्थिती...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अत्याचार पीडितेसोबत सेल्फी घेणे आणि ती सेल्फी व्हायरल होणे. महिला आयोग वादात सापडण्याची ही पहिली वेळ नाही. याबाबत 'दिव्य मराठी'ने आयोगाशीसंबंधित लोकांशी चर्चा केली असता बदलाची मोठी गरज असल्याचे जाणवले.

३५ टक्के प्रकरणेच सोडवली जातात
तक्रारींच्या निपटाऱ्याची गती मंद आहे. देशभरात २० ते ३५ टक्के प्रकरणेच सुटतात. आयोगाला न्यायिक अधिकार मिळाल्यास उत्तम. राज्यघटनेत बदल आवश्यक. डॉ.गिरिजा व्यास, माजी अध्यक्ष, राष्ट्रीय महिला आयोग
दरवर्षी येत आहेत ३० हजार तक्रारी
आयोगाकडे ३० हजार तक्रारी येतात. आमची कार्यशक्ती कमी आहे. आयोगात किमान १४० पदे भरायला हवीत, असे २००८ मध्येच म्हटले होते. पण सध्या ही संख्या ५० पेक्षा कमी आहे. ललिताकुमारमंगलम, राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख
१२००० तक्रारीसरासरी मिळतात दरवर्षी राष्ट्रीय महिला आयोगाला. २००० ते २०१४ पर्यंत एकूण १,६६,५९१ तक्रारी मिळाल्या आहेत. २०१३-१४ दरम्यान सर्वाधिक तक्रारी उत्तर प्रदेश आणि दिल्लीतून.
स्टोरी : धर्मेंद्रसिंहभदोरिया, वंदना श्रोती, संदीप शर्मा, प्रमोद चुंचुवार
दिल्ली
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, महाराष्ट्र दिल्लीची काय आहे स्थिती...
बातम्या आणखी आहेत...