आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांना नावं ठेवणाऱ्यांनो पाहा वाघाचं काळीज असलेल्या कॉन्सटेबलचा हा VIDEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या आजुबाजुला जेव्हा काहीतरी चुकीचे घडत असते, तेव्हा आपण नेहमी त्याचे खापर कोणाच्या तरी डोक्यावर फोडत असतो. कोणाला तरी त्यासाठी जबाबदार ठरवत असतो. विशेषतः पोलिसांना. पोलिस काही कामाचेच नाहीत, नेहमी असाच आपला आविर्भाव असतो. पण पोलिस जे आपल्यासाठी करतात, त्याकडे मात्र आपण पूर्णपणे कानाडोळा करतो. त्यांचे बलिदान आपल्याला कधीच दिसत नाही. पण ही फिल्म पाहिल्यानंतर तुमचे मत नक्की बदलेल यात शंका नाही. यातील हिरोची कथा तर एखाद्या चित्रपटाच्या कथेला साजेशी अशी आहे. चला तर मग जाणून घेऊयात वाघाचं काळीजं... असलेल्या या हिरोची कहाणी...

पुढील स्लाइड्सवर टप्प्याने वाचा, या कॉन्सटेबलने सांगितलेली त्याची कथा...अखेरच्या स्लाइडवर पाहा, VIDEO...