आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाचा, ज्‍योतिबा फुलेंना ‘महात्‍मा’, आंबेडकरांना शिष्‍यवृत्‍ती देणा-या आदर्श राजाविषयी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतातील स्‍वातंत्र्यपूर्व काळातील सर्वांत श्रीमंत संस्‍थानाचे अधिपती, महाराजा सयाजीराव गायकवाड यांना प्रजाहितदक्ष, आदर्श राजा, ‘हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा’ असे मानाचे बिरुद लावले जाते. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी ज्‍योतिबा फुलेंना ‘महात्‍मा’ ही पदवी दिली होती. डॉ. बाबासाहेब आं‍बेडकर यांना शिक्षणासाठी शिष्‍यवृत्‍ती देऊन बडोदा संस्‍थानात नोकरीही दिली होती. अशा या महान राजाची आज पुण्‍यतिथी आहे.

महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्‍या पुण्‍यतिथी दिनी divyamarathi.com आपणास त्‍यांच्‍या आयुष्‍यातील काही पैलूंबाबत सांगणार आहे.

महाराजा सयाजीराव गायकवाड हे 1875 ते 1939 या दरम्यान बडोदा संस्थानाचे राजे होते. बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरीता ते विशेषत्वाने ओळखले जातात. प्रजाहितदक्ष, आदर्श असे नरेश म्‍हणून त्‍यांची ओळख आहे.

पुढील स्‍लाइडवर दत्‍तक पुत्राचे झाले महाराजा..महात्‍मा ज्‍योतिबा फुलेंना दिली ‘महात्‍मा’ पदवी.. आंबेडकरांना शिक्षणासाठी सहकार्य... प्रजेच्‍या हितासाठी केले आमुलाग्र बदल... सामाजिक कामगिरी.. वंशावळ.. आदी इत्‍यंभूत माहिती..