आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Story About Short Film On Subject Of Fake Rape Case

First Night : त्याने तयार केला गर्लफ्रेंडचाच MMS, कारण वाचून बसेल Shock

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तरुणांनी खोट्या बलात्कार प्रकरणांत अडकू नये म्हणून तयार करण्यात आलेली एक फिल्म सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. यामध्ये एका जोडप्याची कहानी दाखवण्यात आली आहे. यातील तरुण हा त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर पहिल्यांदा जेव्हा जवळ येतो त्या सर्व घटनेचा तो व्हिडीओ शूट करून ठेवतो. पण त्याला तसे करण्याची गरज का पडली.. त्याने स्वतःच्याच गर्लफ्रेंडचा MMS का तयार केला यामागेच त्याची एक मोठी भिती आहे.

एकिकडे महिलांवरील अत्याचार बलात्काराची प्रकरणे वाढत असतानाच खोट्या बलात्कार केसचीदेखिल अनेक प्रकरणे समोर येत आहेत. महिला आयोगाच्या आकडेवारीतही हे समोर आलेले आहे. याच मुद्द्यावर या शॉर्ट फिल्मद्वारे भाष्य करण्यात आले आहे. चार दिवसांत लाखभर लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

पुढील स्लाइड्सवर फोटोद्वारे जाणून घ्या ही संपूर्ण कथा, अखेरच्या स्लाइड्सवर पाहा First Night ही शॉर्ट फिल्म..