आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिने त्याला नकार दिला आणि मग.. वाचा काय झाले तरुणीबरोबर, पाहा VIDEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिलांना अनेकदा छेडछाडीसारख्या घटनांना सामोरे जावे लागत असल्याचे आपण पाहिले आहे. पण महिलांनीच त्रास का म्हणून सहन करायचा. पण एखाद्या पुरुषाला एखादी महिला आवडते त्यात त्या महिलेचा नव्हे तर त्या पुरुषाचीच चूक असते. तरीही सहन करावे लागते ते महिलेलाच. विशेष म्हणजे अशा प्रकारे एकतर्फी प्रेम करणारे लोक हे आपल्या मनातले त्या मुलीला सांगायला घाबरत असतात. जर त्या मुलीला सांगितले आणि तिलाही तो आवडत असेल तर कदाचित ती मुलगी हो म्हणेल, आणि नाही तर नाही म्हणेल. कारण जसा एखादी मुलगी निवडण्याचा अधिकार पुरुषाला किंवा मुलांना असतो तसाच तो मुलींनाही असतो. पण काही मुले अशा प्रकारचे सनकी असतात. जर एखादी मुलगी आपल्याला मिळाली नाही, तर ती कोणालाही मिळू नये अशा विकृत मनस्थितीचे ते असतात. त्यावरून त्या मुलीवर हल्ल्याचे प्रकार घडतात. त्यात सर्वात भीषण आणि धोकादायक म्हणजे अॅसिड हल्ला. याच विषयावर भाष्य करणारी एक कथा आपण पाहणार आहोत. त्या माध्यमातून या विषयावर भाष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यूट्यूबवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, काय घडले रूहीबरोबर याची कथा.. अखेरच्या स्लाइडवर पाहा Video...