आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाजिरवाणे क्षण : असभ्य वर्तनाने चर्चेत आलेले जागतिक नेते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी नुकतेच चिनी राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीला शाल पांघरल्यानंतर चीनमध्ये लोकांनी रोष व्यक्त केला. जगात वरिष्ठ पदांवर कार्यरत राजकीय नेते अनेक वेळा स्वत:वरील नियंत्रण गमावतात. यामुळे संपूर्ण जगासमोर खजिल व्हावे लागते. अशीच काही उदाहरणे...
रशियात राष्ट्राध्यक्षांचे मंचावर नृ़त्य
बोरिस येल्तसिन
१९९६ : रशियात पहिल्यांदाच लोकशाही पद्धतीने निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी प्रोटोकॉलचा अडसर ठेवत नसत. याबरोबर त्यांची कार्यपद्धतीही चर्चेत राहिली. त्यांनी एकदा मुलींमध्ये जाऊन ठेका धरलेले छायाचित्र जगभरातील वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले होते.
पुढील स्लाइडवर वाचा, अशाच काही घटनांविषयी..