आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानवाच्‍या नव्‍या संक्रमण काळाला सुरुवात, असा असेल भविष्‍यातील मनुष्‍य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतीकात्‍मक छायाचित्र - Divya Marathi
प्रतीकात्‍मक छायाचित्र
सजीव सृष्‍टी कशी निर्माण झाली, पृथ्‍वीवरील पहिला प्राणी कोणता, या बाबत हजारो वर्षांपासून मुनष्‍याला प्रचंड कुतहल आहे. दरम्‍यान, आज मनुष्‍य प्राणी जसा दिसत होता तसा तो लाखो वर्षांपूर्वी मुळीच नव्‍हता. वानरांपासून उत्‍क्रांती होऊन त्‍याला आजची देहयष्‍टी मिळाली. पण, उत्‍क्रांतीची ही प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. त्‍यामुळे भविष्‍यात मानव कसा असेल, त्‍याचे वय काय, कामाची पद्धत कशी राहील याचे संशोधन ग्लोबल ब्रेन इन्स्टिट्यूटमधील संशोधकांनी केले.
कमी उंची, मोठे डोके आणि डोळे, वय 120 वर्षे
आजघडीला एलियनचे चित्र कल्‍पना चित्र जसे रेखाटले जाते. त्‍याच प्रमाणे थोड्याफार फरकाने 35 वर्षांनंतर मानुष्‍य दिसेल, असा निष्‍कर्ष ग्लोबल ब्रेन इन्स्टिट्यूटच्‍या संशोधकांनी आपल्‍या संशोधनातून काढला आहे. हे एलियन्स मोठ्या डोक्याचे, मोठमोठे डोळे असणारे, कमी उंचीचे सरासरी 120 वर्षांचे आयुष्य असणारे असावेत असे मानण्यात येते. मात्र, आता आपल्या पृथ्वीवर काही वर्षांत असे मानव जन्म घेतील. संशोधनानुसार आणखी 35 वर्षांत म्हणजे 2015 पर्यंत माणसाचा चेहरामोहरा असा बनलेला असेल.

पुढे वाचा, मानवाच्या विकासाचा नवा संक्रमण काळ सुरू झाला...