आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : वाचा टेडी बेअरच्या जन्माची गोष्ट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लहानांपासून ते तरुण-तरुणींपर्यंत टेडी बेअर जिव्हाळ्याचा विषय आहे. टेडी निर्जीव असला, तरी त्याच्याशी हितगूज केल्याशिवाय चिमुकल्यांना झोप लागत नाही. एखाद्या चित्रपटात टेडीचे दृश्य दाखवले म्हणजे प्रियकर प्रेयसीबद्दल प्रेम व्यक्त करणार, हे न सांगता कळते. यातूनच टेडी बेअर आणि प्रेमाचे नाते किती घट्ट आहे, हे सांगायची गरज नाही. सध्या ‘व्हॅलेंटाइन वीक’ साजरा होत आहे. आज ‘टेडी बेअर डे.’ त्या निमित्ताने जाणून घेऊ सर्वांच्या आवडत्या टेडीबद्दल..
आपल्या आयुष्याची सुरुवात होते तीच मुळी खेळण्याच्या सोबतीने. अगदी जेव्हा आपल्याला धड उठता-बसता येत नाही, तेव्हापासूनच खेळणी आपल्याला आवडत असतात. बदलत्या जगाबरोबर आपली खेळणीही बदलत गेली आहेत. आज एका अशाच खेळण्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती देत आहोत.
टेडी बेअरच्या जन्माची गोष्ट सविस्तर गोष्ट वाचा पुढील स्लाइसवर....